Lyrics
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र
इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र
तया घरीचा महा पुण्य राशी
नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वारशी
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
श्री ज्ञाने तुकाराम
पंढरीनाथ महाराज कि जय
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची ध्यान
मकरकुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीते
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
जय जय पांडुरंग हरी
जय जय पांडुरंग हरी
जय जय पांडुरंग हरी
जय जय पांडुरंग हरी
जय जय पांडुरंग हरी
जय जय पांडुरंग हरी
जय जय पांडुरंग हरी
Anil Mohile, Sant Tukaram, Shrinivas Khale
Phonographic Digital Limited (PDL), Royalty Network, Shemaroo Entertainment Limited