Lyrics
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे
हो देवा वाट मी पाहे
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
आलिया गेलीया हातीं धाडी निरोप
आलिया गेलीया हातीं धाडी निरोप
पंढरपुरी आहे
पंढरपुरी आहे माझा मायबाप हो माझा मायबाप
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला
गरुडावरी बैसून
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला हो माझा कैवारी आला
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी
विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी हो जीवेंभावे ओंवाळी
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
असो नसो भाव आम्हा तुझिया ठाया
असो नसो भाव आम्हा तुझिया ठाया
कृपादृष्टी पाहे
कृपादृष्टी पाहे माझा पंढरिराया हो माझा पंढरिराया
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे
हो देवा वाट मी पाहे
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
Royalty Network