Lyrics
सारे मिळे जे हवे सुख टोचते का तरी
भुलतो नव्या दिशांना यावे कसे मग घरी
हो सारे मिळे जे हवे सुख टोचते का तरी
भुलतो नव्या दिशांना यावे कसे मग घरी
आहे तरी हे हो हो हो आहे तरी काय हे जिंकणे की हारणे
शोधू नव्याने हळवे, ते एक मागणे
जरी कालचा तोच तू अन कालची तीच मी
आलो जवळ बघ तरी अंतर न झाले कमी
आहे हवेसे ओ ओ ओ आहे हवेसे मला, सोबतीने चालणे
शोधू नव्याने हळवे, ते एक मागणे
Mohit Manuja
Raleigh Music Publishing LLC