Lyrics
आला आला आला आला
उंदरावर बसून येणार कोण
देवांच्या राजा शिवाय
भक्तांचा लाडका हायच कोण
Facebook वर photo
WhatsApp ला चर्चा
Twitter ची टिव टिव
जल्लोष लोकांचा
गणा आला रे राजा आला रे
गणा आला रे राजा आला रे
लहान थोराना आनंद झाला रे
आमच्या नवसाला तू पावणार
आमच्या मनात तू राहणार
आमच्या नवसाला तू पावणार
आमच्या मनात तू राहणार
नाचा नाचा रे नाचा नाचा रे
नाचा नाचा रे नाचा नाचा रे
तर वाटेच्या दूर त्या काचा रे
तर वाटेच्या दूर त्या काचा रे
गणा आला रे राजा आला रे
गणा आला रे राजा आला रे
लहान थोरना आनंद झाला रे
घालीन लोटांगण वंदीनचरण
डोळ्यांनीपाहीनरुपतुझें
प्रेमेंआलिंगन आनंदेपूजिन
भावेंओवाळीन म्हणेनामा
त्वमेवमाताचपितात्वमेव
त्वमेवबंधुक्ष्च सखात्वमेव
त्वमेवविध्याद्रविणं त्वमेव
त्वमेवसर्वंममदेवदेव
कायेनवाचामनसेंद्रीयेव्रा बुद्धयात्मनावाप्रकृतिस्वभावात
करोमियध्य्तसकलंपरस्मे नारायणायेति समर्पयामि (आ आ आ)
अच्युतंकेशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम (आ आ आ)
श्रीधरं माधवंगोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रभजे (आ आ आ)
हरेरामहरेराम रामरामहरेहरे (आ आ आ)
हरेकृष्णहरेकृष्ण कृष्णकृष्णहरेहरे (आ आ आ)
मोरया मोरया मोरया मोरया (आ आ आ)
पुढच्या वर्षी लवकर या (आ आ आ)
गणपती बाप्पा मोरया (आ आ आ)
गणपती बाप्पा मोरया (मोरया)
Pankaj Padghan
Raleigh Music Publishing LLC