राजा पंढरीचा राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
रुकमाईचा पतीराजा पंढरीचा
रुकमाईचा पती राजा पंढरीचा
हे वैकुंठेचा राणा राजा पंढरीचा
वैकुंठीचा राणा राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
त्रैलोक्याचा स्वामी राजा पंढरीचा
त्रैलोक्याचा स्वामी राजा पंढरीचा
गरिबांचा वाली राजा पंढरीचा
गरिबांचा वाली राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
कैवल्याचा पुतळा राजा पंढरीचा
कैवल्याचा पुतळा राजा पंढरीचा
त्रिखंडचा धनी राजा पंढरीचा
त्रिखंडचा धनी राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
कानडा विठ्ठलु राजा पंढरीचा
कानडा विठ्ठलु राजा पंढरीचा
पाठीराखा विठ्ठलु राजा पंढरीचा
पाठीराखा विठ्ठलु राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा (राजा पंढरीचा)
राजा पंढरीचा राजा पंढरीचा
राजा पंढरीचा राजा पंढरीचा (राजा पंढरीचा)
राजा पंढरीचा राजा पंढरीचा (राजा)
राजा पंढरीचा राजा पंढरीचा (पंढरीचा पंढरीचा)
BAL PALSULE, JAGDISH KHEBUDKAR, N/A VIJAY
Phonographic Digital Limited (PDL), Royalty Network