Lyrics
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
तुळसी हार गळा कांसे पितांबर
तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची ध्यान तेची ध्यान
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
मकरकुंडले तळपती श्रवणी
मकरकुंडले
मकरकुंडले तळपती श्रवणी
मकरकुंडले ए ए आ आ आ आ आ आ
मकरकुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत विराजीत
सुंदर ते ध्यान
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
तुका म्हणे माझे हो
तुका म्हणे माझे हो
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
तुका म्हणे माझे माझे आ आ आ आ आ
आ आ आ आ आ आ आ
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहेन श्रीमुख
पाहीन श्रीमुख आवडीने आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
SUDHIR V PHADKE
Royalty Network