Lyrics
पुरुषोत्तम सोळांकुलकर यांचं संगीत लाभलेलं हे भक्तीगीत
एका सिनेमा मध्ये पण वापरलं गेलं
शब्द तेच पण चाल वेगळी
कुठलं हि गाणं सिनेमा साठी वापरलं किते अधिक लोकप्रिय होत
असा नेहमी अनुभव येतो
पण या गीताची सोळांकुलकरांची चाल इतकी सुंदर होते
कि माझी रेकॉर्ड अधिक लोकप्रिय झाली
वाजवी मुरली श्यामसुंदरा ओ
वाजवी मुरली श्यामसुंदरा
मंदिरी नाचे मीरा
मंदिरी नाचे मीरा
तुझ्या मंदिरी नाचे मीरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
करी करताळा, पायी घुंगुर
आ आ आ आ आ आ आ
करी करताळा, पायी घुंगुर
करी करताळा, पायी घुंगुर
जन्म तुडविते हा क्षणभंगूर
जन्म तुडविते हा क्षणभंगूर
देह नव्हे हा मोरपिसारा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
मंदिरी नाचे मीरा ओ
मंदिरी नाचे मीरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
गोपीनाथ तू, मी तर गोपी मी तर गोपी
आ आ आ आ आ आ आ
गोपीनाथ तू, मी तर गोपी
आ आ आ आ आ आ आ
गोपीनाथ तू, मी तर गोपी
पुण्यशील तुज, जगास पापी
पुण्यशील तुज, जगास पापी
आले आले मी अभिसारा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
मंदिरी नाचे मीरा ओ
मंदिरी नाचे मीरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
G.D. MADGULKAR, P. SHALANKURKAR
Royalty Network