Lyrics
एकतारी गाते गाते गीत विठ्ठलाचे
एकतारी गाते गाते गीत विठ्ठलाचे
वाळवंटी ध्वजा ध्वजा वैष्णवांची नाचे
एकतारी गाते गाते गीत विठ्ठलाचे
एकतारी गाते
मराठीचा बोल बोल जगी अमृताचा
मराठीचा बोल बोल जगी अमृताचा
ज्ञानियांचा देव देव ज्ञानदेव नाचे
एकतारी गाते गाते गीत विठ्ठलाचे
एकतारी गाते
नाचे चोखामेळा आ आ आ आ
नाचे चोखामेळा आ आ आ आ
नाचे चोखामेळा मेळा नाचे वैष्णवांचा
नाचे चोखामेळा मेळा नाचे वैष्णवांचा
नाचे नामदेव देव कीर्तनात नाचे
देव कीर्तनात नाचे
एकतारी गाते गाते गीत विठ्ठलाचे
एकतारी गाते
अनाथांचे नाथ आ आ आ आ
अनाथांचे नाथ नाथ माझे दीनानाथ
भाग्यवंत संत संत रूप अनंताचे
एकतारी गाते गाते गीत विठ्ठलाचे
वाळवंटी ध्वजा ध्वजा वैष्णवांची नाचे
एकतारी गाते गाते गीत विठ्ठलाचे
SHRINIVAS KHALE, YOGESHWAR ABHYANKAR
Royalty Network