Lyrics
रसिकहो माझ्या अनेक लोकप्रिय भावगीत
व भक्ती गीतान पैकी काही दुर्मिळ व निवडक गीते
आणि त्या संभितेच्या अविस्मरणीय आठवणी
मी आपल्याला आज सांगणार आहे १९3७ साली
म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी माझ्या आयुष्यातील
पहिले भावगीत मी गाईले त्याकाळी एचएमई चे लोग
चांगल्या आवाजाच्या शोधार्त गावोगावी जात असत
तसेच ते पुण्याला हि आले पुण्याला आले असताना
त्यांना कोणी तरी माझे नाव सुचवलं म्हणून त्यांनी
माझ्या आवाजाची टेस्ट घेतली आणि त्यांच्या पसंतीत
पडल्या नंतर श्री दत्ता डावजेकर यांना माझ्याकडून
चार भावगीते गाउन घेण्यास सांगितले
त्या पैकी माझ्या आवडीचे हे एक भावगीत
बहरली जणू लतिका कलिका
जीव रमला या फुलाला
बहरली जणू लतिका कलिका
जीव रमला या फुलाला
जीव रमला या फुलाला
जीव रमला या फुलाला
जीव रमला या फुलाला
मोहची भारी गमला मजला
मोहची भारी गमला मजला
मोहची भारी गमला मजला
मोहची भारी गमला मजला
मोहची भारी गमला मजला
ठायीं ठायीं वेडा झाला
ठायीं ठायीं वेडा झाला
ठायीं ठायीं वेडा झाला
जीव रमला या फुलाला
बहरली जणू लतिका कलिका
जीव रमला या फुलाला
बहरली जणू आ आ आ आ
बहरली जणू लतिका कलिका
जीव रमला या फुलाला
काय मनाला वाटें सखया
काय मनाला वाटें सखया
काय मनाला वाटें सखया आ आ आ आ
काय मनाला वाटें सखया
काय मनाला वाटें सखया
न कळे हो परि मोदमया
न कळे हो परि मोदमया
प्रेमरंगी सुखदा फुलल्या
प्रेमरंगी सुखदा फुलल्या
प्रेमरंगी सुखदा फुलल्या
जीव रमला या फुलाला
बहरली जणू लतिका कलिका
जीव रमला या फुलाला
बहरली जणू लतिका कलिका
जीव रमला या फुलाला
DATTA DAVJEKAR
Royalty Network